बारा बलुतेदार संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस चे अधिकृत उमेदवार मोनिका हरगुडे व रामभाऊ सासवडे यांना जाहीर पाठिंबा - उमाकांत पांडे
2026-02-03 13:30:21
बारा बलुतेदार संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस चे अधिकृत उमेदवार मोनिका हरगुडे व रामभाऊ सासवडे यांना जाहीर पाठिंबा - उमाकांत पांडे
शिक्रापूर (प्रतिनिधी ) शिक्रापूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अधिकृत उमेदवार मोनिका हारगुडे व पंचायत समिती गणांचे उमेदवार राम सासवडे यांना बारा बलुतेदार संघटनेने जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याचे उमाकांत पांडे यांनी सांगितले.
अध्यक्ष कुंदन गोसावी म्हटले कि,संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात प्रचारात सहभागी झाले असून मोनिकाताई हारगुडे व रामभाऊ सासवडे यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण सोंडे साहेब माजी ACP ठाणे, माजी सरपंच अजित दरेकर सणसवाडी, शिवाजी हरगुडे, ई.अध्यक्ष कुंदन गोसावी,उपाध्यक्ष संदीप महाजन, सचिव उमाकांत पांडे,खजिनदार विजय लोखंडे,कार्याध्यक्ष निलेश उबाळे,संघटक हारून इनामदार,अर्जुन शिर्के, गोरक्ष कुंभार, रामदास
बिरभाऊ, विजय शिंदे,मंगेश चव्हाण, विजय लोखंडे,सिकंदर शेख, सलीम तांबोळी, कुंदन केंडे, प्रितेश कुंभार,बाळू बिरभाऊ, सुनिल गजरे, योगेश चव्हाण, पप्पु कुऱ्हे आदिसह मोठया संख्यने कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.