Ads
Ads

महाकालचा आशीर्वाद ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मिळाला! शिरूर हवेली मतदार संघात इतिहास घडला!

 शिरूर (प्रतिनिधी ) - शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी इतिहास घडवत विजयाकडे वाटचाल सुरू केली असून त्यांना बाराव्या फेरी अखेर 123226 मते पडले असून त्यांना 44611 मताधिक्य मिळाले आहे.
                  हवेली तालुक्याला प्रथमच उमेदवारीची संधी मिळाल्याने हवेली तालुक्यासह शिरूर तालुक्यामध्ये मोठी आघाडी मिळायचे दिसलें. हि निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याचे दिसून आले. जनते मध्ये मोठा उत्साहदिसून आला.
                    प्रत्येक फेरीस कार्यकर्त्यां मध्ये मोठा आनंद उच्चव साजर करण्यात येत आहे. ढोल ताश्याच्या गजरात व फटाके वाजविले जात होते.
                 शिरूर ग्रामीण मध्ये मोठे माताधिक्य मिळाले आहे.अजून Image निकाल येणे बाकी असून शिरूर हवेली मतदार संघात मोठ्या मताधिक्याने माऊली कटके निवडून येणार दिसत आहे. आत्तापर्यंतच्या मताधिक्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळून निवडून येतील.