Ads
Ads

महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा प्रचारास मंगलमूर्ती नगर येथून मोठ्या उत्साहात सुरुवात

महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा प्रचारास मंगलमूर्ती नगर येथून मोठ्या उत्साहात सुरुवात 
शिरूर (प्रतिनिधी ) - महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा प्रचाराचा शुभारंभ मंगलमूर्ती नगर येथील म्हसोबा मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.
                 मंगलमूर्ती नग  येथील नागरिकांचा उदंड प्रतिसाद ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मिळत असल्याचे दिसत होते. महायुती पदाधिकारी यांचे येथील रहिवासी यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. माऊली आबा कटके यांना विजयी करून महायुती व अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
               यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष Image शरद नाना कालेवार, शिवसेनेचे श्रीराम सेनेचे सुनिल दादा जाधव,एजाज बागवान,उमेश शेळके, साजिदभाई खान, शिवसेनेचे शहर प्रमुख  मयूर थोरात,सुरेश गाडेकर,
रणजीत गायकवाड, राजेंद्र घोडके,श्रुतिका झांबरे, माजी नगरसेविका  अंजली थोरात,शमशाद भाभी पठाण,रेश्मा क्षिरसागर,फरीदा आपा शेख, अविनाश जाधव, ऋषिकेश लोंढे, सुरज शिंदे पाटिल,राजेंद्र घोडके, अंकुश कांबळे, वैभव कोळपे,विरेंद्र कुरंदळे, दादाभाऊ लोखंडे, सोनुभाऊ काळोखे,प्रियाताई बिरादार, राहील शेख, किरण उबाळे, संपत दसगुडे, रोहीत पटवा,तेजस गायकवाड,
रंजन झांबरे,अतुल गव्हाणे,राजेंद्र चोपडा,निलेश जाधव, स्वप्नील अण्णा रेड्डी, सचिन गरूडे,
सुनिल जठार ,वसीम शहा,धर्मेंद्र कसुरे, सिद्धांत चव्हाण,महेंद्र येवले,साहिल लोंढे, अभिषेक मिसाळ, बबन सपते,संकेत महामुनी, आशुतोष शिंदे यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Image Image