Ads
Ads

शिव महापुराण कथा सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित श्री प्रदीपजी मिश्रा भव्य मिरवणुक सोहळ्यात सहभागी व्हा - प्रकाश शेठ धारीवाल

शिव महापुराण कथा सप्ताहानिमित्त
आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित श्री प्रदीपजी मिश्रा भव्य मिरवणुक सोहळा

 

शिरूर (प्रतिनिधी ) - 

 

शिव महापुराण कथा सप्ताहानिमित्त

आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित श्री प्रदीपजी मिश्रा  (सीहोर वाले)

यांचा आगमन समारंभ

भव्य मिरवणुक सोहळा

सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६

संध्या ४.०० वाजता* 

ठिकाण-पाबळ फाटा चौक शिरूर ते प्रकाशभाऊ धारिवाल यांचे निवासस्थान (आशिर्वाद निवास )

शिरूर बस स्थानका समोर शिरूर

आपले नम्र

पी आर धारीवाल फाउंडेशन शिरूर

सर्व भक्तांनी उपस्थित रहावे..!!

Image